जया बच्चन यांनी राज्यसभेत केलेल्या भाषणाची सध्या चर्चा होत आहे. “स्त्रिया त्यांच्या पतीच्या नावाने ओळखल्या जातात. स्त्रियांचे स्वतःचे अस्तित्व नाहीये का?”, असं जया बच्चन त्यांच्या भाषणात म्हणाल्या.