नवी मुंबईतील उरण येथील यशश्री शिंदे या २२ वर्षीय तरुणीची निर्घुण हत्या करण्यात आली. या प्रकरणातील आरोपी दाऊद शेखला पोलिसांनी कर्नाटकमधून अटक केली आहे. यशश्री शिंदेच्या हत्याकांडाची माहिती पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी दिली आहे.