ऐश्वर्या- अभिषेक खरोखरच ग्रे डिव्होर्स घेणार आहेत का? पण हा ग्रे डिव्होर्स प्रकार आहे तरी काय? ग्रे डिव्होर्स का व कसा घेतात?आर्थिक बाब, नवीन जोडीदार आवडणे, निवृत्ती, मनासारखे जगण्याची इच्छा, मुले दूर गेल्यावर नात्यात रस न राहणे, यांसारख्या अनेक कारणांमुळे ग्रे डिव्होर्सचे प्रमाण वाढत असल्याचे सांगितले जाते. अर्जुन रामपाल आणि मेहर जेसिया, अरबाज खान आणि मलाईका अरोरा, बिल गेट्स आणि मेलिंडा गेट्स, अमीर खान आणि किरण राव, या जोडप्यांचाही ग्रे डिव्होर्स झाला आहे. त्यांच्या घटस्फोटानंतरही ही ग्रे डिव्होर्स संकल्पना चर्चेत आली होती.
या ग्रे डिव्होर्स संकल्पनेविषयी आपल्याला काय वाटतं? लिव्ह इन प्रमाणे येत्या काळात हा सुद्धा ट्रेंड वाढू शकतो का याविषयी आपलं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी लोकसत्ता युट्युब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पाहात राहा लोकसत्ता लाईव्ह.
Abhishek Bachchan and Aishwarya Rai Bachchan are reportedly heading for a separation after 17 years of marriage. The duo has maintained silence over the speculations, but their recent activities have hinted at their possible rift. Aishwarya and Abhishek have allegedly been living separately for some time now The couple Was seen arriving separately at Anant Ambani and Radhika Merchant’s wedding. Recently Abhishek Bachchan Liked The grey divorce and its impact on a couple’s life. Let us Take You through what exactly this trending term means. What is Grey Divorce?