मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana) सुरू केल्यानंतर राज्य सरकारने आता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचाही (Mukhyamantri Annapurna Yojana) शासन निर्णय जारी केला आहे. सरकारने आता ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’तील पात्र लाभार्थ्यांचा या योजनेत समावेश केला आहे. त्यानुसार वर्षाला तीन गॅस सिलिंडर मोफत मिळवण्यासाठी पात्र लाभार्थ्यांसाठी काय निकष असतील? अर्ज कुठे? करता येईल याबद्दलची सर्व माहिती व्हिडीओमध्ये जाणून घेऊ.