श्रावण महिन्याला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे.आषाढ अमावस्येनंतर यंदा ५ ऑगस्ट ते ३ सप्टेंबर या कालावधीत श्रावण महिना असणार आहे. आषाढ अमावस्या ही दीप अमावस्या या नावाने सुद्धा ओळखली जाते. दीप अमावस्येला विशेषतः दिव्यांचे पूजन केले जाते. याशिवाय या दिवसाची आणखी एक ओळख म्हणजे ‘गटारी’ अमावस्या. पण मुळात गटारी हे नाव त्याच्या मूळ शब्दाचा प्रचंड अपभ्रंश होत पडलं आहे. गटारी म्हणजे नेमकं काय? आणि यंदा गटारीची पार्टी कधी करू शकता? याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. तसेच दीप अमावस्या का साजरी केली जाते? दीप अमावस्येला दिव्यांचं पूजन का करावं? यामागील कारणे सुद्धा पाहुयात.
.
You can search us on youtube by: loksatta,loksatta live,loksatta news,loksatta, jansatta,loksatta live,indian express marathi,the indian express marathi news,marathi news live,marathi news,news in marathi,news marathi
About Channel:
Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today. Subscribe to Loksatta Live channel for all latest marathi news: https://bit.ly/2WIaOV8