उरणची यशश्री शिंदे, मंदिरातील अत्याचाराला बळी पडलेली अक्षता, माथेफिरू बॉयफ्रेंडने भररस्त्यात डोक्यात पाना मारल्याने जीव गमावलेली वसईची आरती, आणि कानाकोपऱ्यातून रोज समोर येणाऱ्या महिला अत्याचारांच्या घटना नेमक्या का घडतायत? यामध्ये मुलींना दोष का दिला जातोय? या प्रश्नांबाबत आज आपण जनसामान्यांचं मत जाणून घेणार आहोत. तसेच सोशल मीडियावरील Vloggers @Wow samruddhi, @PriyankaPrakash @Housequeen @RachanaNavangelWorld यांनी सुद्धा मांडलेली परखडं मत आजच्या व्हिडीओमध्ये आपण पाहणार आहोत. कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्यांनी अत्याचाराच्या घटनांची वेगाने दखल घ्यावी यासाठी जनआक्रोश महत्त्वाची भूमिका बजावतो. आपणही आपलं मत कमेंटमध्ये नक्की नोंदवा.