उद्धव ठाकरेंचा पुण्यातील शिवसंकल्प मेळाव्यात भाजपा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. आता उद्धव ठाकरेंच्या टीकेला देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलंय. “उद्धव ठाकरे यांनी दाखवून दिले आहे की ते ‘औरंगजेब फॅन क्लब’चेच आहेत”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.