लाडकी बहीण योजना जाहीर झाल्यापासून त्याबाबत अनेक चर्चा रंगल्या आहेत. विरोधकांकडून वारंवार या योजनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी या बाबात भूमिका स्पष्ट केली आहे.