या महाराष्ट्रामध्ये सगळ्या गोष्टी इतक्या मुबलक प्रमाणात आहेत की, महाराष्ट्रात आरक्षणाची गरज नाही, असं विधान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं आहे. या संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला असता त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.