बांगलादेशमध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरून मोठ्या प्रमाणात हिंसाचार उफाळून आला. बांगलादेशच्या शेख हसीना यांना पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यावा लागला. या घटनेवर मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “बांगलादेशच्या सत्ताधाऱ्यांपेक्षा जास्त मस्ती महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांना आहे.”, असं मनोज जरांगे म्हणाले.