सोमवारी ५ ऑगस्टला मुंबईत या म्हणण्याला थेट छेद देणारा भयंकर प्रकार घडला. दक्षिण मुंबईतील गिरगाव येथील खाडिलकर रोडवर सोमवारी एका ३२ वर्षीय इसमाने स्वतःच्या पत्नीवर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर येत आहे. सागर बेलोसे या व्यक्तीने त्याच्या पत्नीवर हल्ला करताच सुदैवाने जमावाने मध्यस्थी करून महिलेचे प्राण वाचवले मात्र त्यानंतर त्याने स्वतःच्याच हाताने आपलं मनगट कापून घेतलं. या नाट्यमय थरारामुळे गिरगाव परिसरात प्रचंड भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. नेमका हा प्रकार कसा घडला, त्यामागे कारण काय हे आपण जाणून घेऊया.. मात्र या भयंकर प्रकारामुळे पुन्हा एकदा कायद्याचा व पोलिसांचा धाक उरलेलाच नाहीये का? असा प्रश्न समोर येत आहे. नात्यांमधील वाढत चाललेल्या असुरक्षिततेमागे व त्यातून वाढणाऱ्या गुन्ह्यांबाबत आपलं मत आम्हाला कमेंट मध्ये कळवा. मुंबईसह महाराष्ट्र व देशविदेशातील नवनवीन अपडेट्ससाठी पाहत राहा लोकसत्ता लाईव्ह
A 32-year-old man has been booked for attempted murder after he allegedly stabbed his wife on Khadilkar Road in Girgaon, South Mumbai, before cutting his own wrist on Monday. Passersby took them to hospital where they are stated to be out of danger, police said.
According to police, Shital Chavan Belose (30) and Sagar Belose have been married for over a decade and have a 10-year-old son. The couple lived in Virar. About a month ago, Shital left their home and moved to her maternal house in Nalasopara following marital disputes.