भाजप नेते राम कदम यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. “बांगलादेशात आपल्या लोकांवर अत्याचार केले जात आहेत. त्यांची हत्या केली जात आहे. बांगलादेशातील आपली मंदिरे उद्ध्वस्त केली जात आहेत. या प्रकरणी उद्धव ठाकरे गप्प का बसले आहेत?”, असा प्रश्न राम कदम यांनी विचारला आहे.