यंदा गणेशोत्सवानिमित्त मध्य रेल्वेने आतापर्यंत २०२ गणपती विशेष रेल्वेगाड्यांची घोषणा केली आहे. आता आणखीन २० गणपती विशेष रेल्वेगाड्या चालवण्यात येणार आहेत. त्यामुळे एकूण २२२ गणपती विशेष रेल्वेगाड्या प्रवाशांसाठी उपलब्ध असतील. या रेल्वे गाड्यांचं आरक्षण केव्हापासून सुरू होईल? आणि त्यांचं वेळापत्रक काय आहे? हे आपण जाणून घेऊ.