बांगलादेशात सध्या सुरु असलेल्या राजकीय ताणावावर प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “भारतीय जनता पक्ष ज्या ज्या वेळेस सरकारमध्ये आला आहे किंवा काँग्रेसचे सरकार असताना देखील आपण पाहिले की, यांची फॉरेन पॉलिसी नेहमीच अपयशी ठरली.”, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.