मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सोलापुरमधील पत्रकार परिषदेत सरकारवर आणि राजकारण्यांवर टीका केली. “काही समन्वयक मराठ्यांच्या विरोधात आणि आरक्षणाच्या विरोधात काम करत आहेत.”, असं मनोज जरांगे म्हणाले.