संसदेत सध्या लोकसभेचं पावसाळी अधिवेशन सध्या सुरू आहे.लोकसभेत गुरुवारी वक्फ दुरुस्ती विधेयक मांडण्यास काँग्रेससह इंडिया आघाडीतील घटक पक्षांनी तीव्र विरोध केला. महाराष्ट्र, हरियाणा आदी विधानसभा निवडणुकीवर डोळा ठेवून केंद्र सरकारने हे विधेयक मांडले असल्याचा आरोप वेणुगोपाल यांनी केला. यावरील पडसाद आजच्या अधिवेशनात सुद्धा दिसू शकतात. याशिवाय सरकारतर्फे आज लोकसभेत सहा नवीन विधेयकांचे वाचन करणार आहे. यामध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बँकिंग कायदे (सुधारणा) विधेयक, 2024 ला प्रस्तावित करून RBI कायदा, बँकिंग नियमन कायदा आणि SBI कायद्यात सुधारणा याविषयी बोलतील तर केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव रेल्वे (दुरुस्ती) विधेयक, 2024 देखील मांडतील.
Parliament Session 2024 Live Updates, August 9: The government has listed six new Bills to be introduced in the Lok Sabha today. This includes Finance Minister Nirmala Sitharaman proposing the Banking Laws (Amendment) Bill, 2024 to amend the RBI Act, the Banking Regulation Act and the SBI Act among others. Union Railway Minister Ashwini Vaishnaw will table the Railways (Amendment) Bill, 2024 as well.