नाशिकमध्ये पूर आला की एक नाव आवर्जून घेतलं जातं ते म्हणजे दुतोंड्या मारुतीचं. दुतोंड्या मारुतीच्या मूर्तीला पाणी लागलं का? अशी चर्चा होते. नाशिकमध्ये गोदावरीला पूर आला की आधी पाहिली जाते ती दुतोंड्या मारुतीची मूर्ती. पणं यामागे नेमकं कारण काय? नाशिकच्या पुराची पातळी मारुतीच्या मूर्तीशी केव्हा जोडली गेली? ते आपण या व्हिडीओमधून जाणून घेऊ या.