लोकसत्ताच्या पावसाळी सहलीसाठी आम्ही ३० जण गेलो होतो दापोली येथील प्राचीन श्री केशवराज मंदिराला भेट देण्यासाठी. सहल लोकसत्ताची असल्याने आम्ही आमच्या मौल्यवान वाचकांना व प्रेक्षकांना विसरू असं शक्यच नाही. त्यामुळे या विशेष व्हिडीओच्या माध्यमातून आम्ही आपल्यालाही घेऊन जाणार आहोत दापोलीला..