“मी जेव्हा जेव्हा संसदेत प्रश्न मांडते, तेव्हा तेव्हा माझ्या पतीला आयकर विभागाची नोटीस येते”, असं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.