Sunita Williams: नासामधील भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बॅरी विल्मोर आठ दिवसांसाठी बोईंग स्टारलायनरच्या चाचणी मोहिमेसाठी अंतराळात गेले होते. परंतु, त्यांना अंतराळात जाऊन आता दोन महिने उलटून गेले आहेत. यानात बिघाड झाल्यामुळे त्यांच्या परतीच्या मार्गात अडचणी निर्माण झाल्या आहेत. आता त्यांना पृथ्वीवर परतण्यासाठी २०२५ उजाडेल, असा इशाराही नासाने दिला आहे. याचे नेमके कारण काय? त्यांच्या परतीच्या मार्गात का अडचणी निर्माण होत आहेत? याचा अर्थ काय? ते आपण समजून घेऊ.
A technical snag in the spacecraft that took them to the International Space Station (ISS) has forced astronauts Sunita Williams and Butch Wilmore to spend an extended period in space. Last week, NASA said they might have to wait till February 2025 to return to Earth.