महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कार्यक्रम हा जळगाव येथे पार पडला. या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझी लाडकी बहीण योजनेला विरोध करणाऱ्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. “ताई माई अक्का कपटी सावत्र भावांना मारा बुक्का”, असं यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले.