Kolkata Doctor Rape Case: ३१ वर्षीय महिला डॉक्टरचा मृतदेह शुक्रवारी ९ ऑगस्टला कोलकाताच्या आर. जे. कर राज्य सरकारी रुग्णालयात आढळला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेला हा अर्धनग्न मृतदेह पाहून लगेचच पोलिसांना बोलावण्यात आलं. एकीकडे पोलिसांनी आरोपीचा शोध सुरु केला आणि दुसरीकडे सखोल चौकशीची मागणी करत डॉक्टरांनी संप पुकारला. केवळ कोलकाताच नव्हे तर देशभरात विविध स्तरातून या घटनेचा तीव्र निषेध होत असतानाच पोलिसांनी या घटनेतील आरोपीला अटक केली, एका इअरबड्सच्या तुकड्यामुळे पोलिसांनी या गुन्ह्याचा छडा कसा लावला याची माहिती आज आपण पाहणार आहोत.
A 31-year-old woman junior doctor was found dead at Kolkata’s state-run R G Kar Medical College & Hospital on Friday morning, triggering a political firestorm in West Bengal, with her family and the Opposition BJP alleging that she was raped and murdered. The doctor, a postgraduate student, was found in the building’s seminar hall.