भारतात आज सगळीकडे उत्साहाचं वातावरण आहे. आज भारतात 78 वा स्वातंत्र्यदिन साजरा केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लाल किल्ल्यावर भाषण करत आहेत.