भारतात आज सगळीकडे 78 वा स्वातंत्र्यदिन उत्साहानं साजरा केला जात आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण केले.