आज देशात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा होत आहे. तसेच पंढरीचा विठुराया देखील देशप्रेमात न्हाहून निघाला आहे. मंदिराला तिरंगी रंगाची आकर्षक विद्युत रोषणाई तसंच फुलांची आरास करण्यात आली आहे.