मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ सोहळा आज पुण्यात पार पडत आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी हजेरी लावली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेला विरोध करणाऱ्यांवर टीका केली आहे.