ANI या वृत्तसंस्थेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्याबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नांची उत्तरं दिलं आहेत. “उद्धव ठाकरेंनी लोकांचा विश्वासघात केला”, अशी टीका या मुलाखतीत एकनाथ शिंदे यांनी केली आहे.