बिग बॉसच्या घरात रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर एकीकडे निक्की आणि घनश्यामच्या नात्यात फूट पडलेली पाहायला मिळतेय तर दुसरीकडे धनंजय पवार व अंकिता वालावलकर यांचं सुंदर नातं खुलताना दिसतंय. डीपी आजच्या भागात अंकिताला घास भरवताना अचानक अंकिता रडू लागते आणि मला नात्यांची भीती वाटते असं म्हणते त्यावर पॅडी सुद्धा एक स्पष्ट विधान करतात. आजच्या भागाची छोटीशी झलक इथे पाहा.