बारामतीतून जय पवार यांना संधी देण्याबाबतची मागणी त्यांच्या समर्थकांकडून केली जात आहे. या पार्श्वभूमीवर बारामती विधानसभा मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढविण्यात कोणताही रस नसल्याचं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत आता
शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.