बिग बॉसच्या घरात रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर एकीकडे निक्की आणि घनश्यामच्या नात्यात फूट पडलेली पाहायला मिळतेय. हे भांडण होण्याचं खरं कारण म्हणजे डीपी अर्थात धनंजय पवार यांनी केलेली चुगली! किचनमध्ये डीपी निक्कीला नेमकं काय सांगतात याची छोटीशी झलक पाहूया