राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जन सन्मान यात्रेचा आज १०वा दिवस आहे. काल (१८ ऑगस्ट) आंबेगाव आणि शिरूरमध्ये जन सन्मान यात्रेची सभा पार पडली होती. त्यानंतर आज ही यात्रा मुंबईतील वांद्रे पूर्व येथे पार पडत आहे. दरम्यान, रक्षाबंधनच्या आधीच लाडकी बहीण योजनेचा हफ्ता येण्यास
सुरुवात झालेली आहे. या पार्श्वभूमीवर आज अजित पवार भाष्य करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.