बिग बॉस मराठी सीझन ५ चा नवा आठवडा सध्या मराठी प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय ठरत आहे. दुबळी म्हणून ओळखली जाणारी टीम बी म्हणजेच अंकिता वालावलकर, अभिजित सावंत, पॅडी, आर्या, धनंजय पवार ही टीम आता अखेरीस प्रेक्षकांच्या अपेक्षेप्रमाणे प्लॅन प्लॉट करताना दिसतेय. नव्या आठवड्यात टीम बी ने वैभवला टीममध्ये द्या असं म्हणत बिग बॉसकडे विनंती केलीये, नेमकं आजच्या भागात असं काय घडणार याची एक छोटीशी झलक पाहूया.