शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा सद्भावना दिवस संकल्प मेळावा आज (20 ऑगस्ट) मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात पार पडत आहे. या मेळाव्यात उद्धव ठाकरे कोणत्या विषयांवर बोलणार? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.