बदलापूरमधील शाळेत १३ ऑगस्ट रोजी दोन लहान मुलींवर लैंगिक अत्याचाराचा प्रकार घडला. ही घटना समोर आल्यानंतर बदलापूरमधील नागरिकांनी संताप व्यक्त केला. तसेच राजकीय नेत्यांनी देखील या घटनेवर संताप व्यक्त केला आहे.