बदलापूर येथील एका नामांकित शाळेत सफाई कर्मचाऱ्याने दोन लहान मुलींवर लैंगीक अत्याचार केला. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. बदलापूर मध्ये नागरिकांनी रेल्वे स्थानकात निदर्शनंही केली. या प्रकरणी पोलिसांकडून दिरंगाई झाल्याचा आरोपही होत आहे. सदर प्रकरणाचे आतापर्यंतचे अपडेट्स व्हिडीओमध्ये जाणून घेऊ.