बदलापूर येथील आदर्श शाळेतील दोन लहान मुलींवर झालेल्या लैंगिक आत्याचाराच्या घटनेनंतर मोठा जनआक्रोश परिसरात पाहायला मिळाला. संतप्त नागरिकांनी रेल रोको आंदोलन करत घटनेचा निषेध व्यक्त केला. त्यामुळे त्यामुळे मध्य रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होतीय तब्बल १० तासांनंतर पहिली ट्रेन रवाना झाली. त्यामुळे आज दुसऱ्या दिवशी बदलापूरमधील स्थिती काय आहे याबद्दल मध्य रेल्वेचे पोलीस उपायुक्त आणि जीपीआर मनोज पाटील यांनी दिली
आहे.