बदलापूर येथील शाळेत मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या विरोधात पुण्यातील गुडलक चौकात खासदार सुप्रिया सुळे यांनी कार्यकर्त्यांसह महाराष्ट्र सरकारच्या विरोधात आंदोलन केले.