‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या योजनेसाठी लाभार्थी महिलांकडून मोबाईल क्रमांक, पत्ता, बँक खात्यांचा तपशील अशी संवेदनशील माहिती भरून घेण्यात आली आहे. मात्र पालघर जिल्ह्यातील ११,१७२ महिलांची माहिती समाजमाध्यमांमध्ये पसरल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. नेमकं प्रकरण काय आहे? जाणून घेऊ या.