Badlapur School Rape Case, Who Is Akshay Shinde: बदलापूरमध्ये दोन लहान चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार करण्याचा आरोप असलेला अक्षय शिंदे हा स्वच्छता कर्मचारी म्हणून नव्याने नियुक्त झाला होता पण त्याचा क्रिमिनल रेकॉर्ड याच नामांकित शाळेने तपासला होता का? बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणाचा उलगडा कसा झाला? महिला प्रसाधनगृहात पुरुष स्वच्छता कर्मचाऱ्यांची नेमणूक कशी झाली यासगळ्या प्रश्नांची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.
Akshay Shinde, 24, the sweeper of the popular Badlapur school accused of sexually assaulting two four-year-old girls, was remanded in five more days’ police custody by a Kalyan court on Wednesday.