शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सेनाभवन येथे पत्रकारांशी संवाद साधत आहेत. गेल्या काही दिवसांपासून देशासह महाराष्ट्रात घडणाऱ्या महिला अत्याचारांच्या घटनांमुळे देशात संतापाची लाट उसळली आहे. त्याचबरोबर बदलापुरातील प्रकरणावरून सध्या राजकारण चांगलंच तापलं आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे.