Supreme Court On Kolkata Case: कोलकातामधील ३१ वर्षीय महिला डाॅक्टरच्या बलात्कार आणि हत्या प्रकरणी आज पुन्हा सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. आज सीबीआय आणि पश्चिम बंगाल सरकार न्यायालयात अहवाल सादर करणार आहेत. त्यावर आता न्यायालय काय टिप्पणी करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.