आज उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची महाराष्ट्र स्वाभिमान सभा पैठणमध्ये पार पडत आहे. या सभेला आदित्य ठाकरे उपस्थित राहणार आहेत. या सभेत आदित्य ठाकरे कोण-कोणत्या विषयांवर बोलणार आहेत? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.