आज उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची महाराष्ट्र स्वाभिमान सभा पैठणमध्ये पार पडली. या सभेत आदित्य ठाकरे यांनी सरकारवर टीका केली. “दोन वर्षात ४० चोरांची प्रगती झाली पण महाराष्ट्राची प्रगती झालेली नाही”, असं आदित्य ठाकरे म्हणाले.