उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आग्रा येथील एका कार्यक्रमात हजेरी लावली. “राष्ट्रापेक्षा श्रेष्ठ काहीही असू शकत नाही आणि राष्ट्र तेव्हाच मजबूत होईल जेव्हा आपल्यात एकी असेल”, असं योगी आदित्यनाथ कार्यक्रमात म्हणाले.