राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांची एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली त्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. सत्ताधारी पक्षातील नेत्यांकडून आव्हांवर टीकास्त्र डागलं जात आहे. या पार्श्वभूमीवर आता जितेंद्र आव्हाड यांनी स्वतः त्या व्हायरल ऑडिओ क्लिप प्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे.