काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काश्मिरमधील तरुणींसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी तरुणींसोबत शिक्षण, रोजगार, राजकारण अशा विविध विषयांवर चर्चा केली. “तुम्ही लग्नाबद्दल काय विचार करता?”, असा प्रश्न काश्मिरमधील तरुणींनी राहुल गांधी यांना विचारला. राहुल गांधींनी या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे.