आर.जी. कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील बलात्कार-हत्या प्रकरणातील मृत डॉक्टरांच्या वडीलांनी आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना पाठिंबा दर्शवला आहे. विद्यार्थ्यांच्या धाडसाचा अभिमान वाटतो असे म्हणत त्यांनी निषेध व आंदोलन आणखी तीव्र करावं असं आवाहन के आहे. आपल्या मुलीला न्याय मिळावा अशी मागणी करत पीडितेच्या वडीलांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
The father of the deceased in the RG Kar Medical College and Hospital rape-murder case expressed his support for the students participating in the protests. Proud of the students’ courage, he encouraged them to intensify their protests and continue demanding justice for his daughter. His endorsement of the protests adds emotional weight to the ongoing agitation against the state government.