कोलकातामधील डाॅक्टर महिलेच्या बलात्कार आणि हत्या प्रकरणाचे पडसाद बंगालमध्ये उमटत आहेत. भाजपाकडून आज १२ तास बंगाल बंदची हाक देण्यात आली आहे. रस्त्यावर उतरून निषेध आंदोलनं केली जात आहेत. बंद दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून बस चालकांनी भीतीपोटी चक्क हेलमेट घातले
आहेत.