सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला आहे. या घटनेनंतर अनेकांनी सरकारवर टीका केली. आता संभाजीराजे छत्रपती यांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. “मी पंतप्रधानांना गेल्यावर्षी 12 डिसेंबर रोजी पत्र लिहिले होते. त्यामध्ये लिहिलं होतं की, पुतळा अपेक्षेनुसार नाहीये.”, असं ते म्हणाले.