Harbour line Mumbai Local Train Delay: मुंबई लोकल ट्रेनच्या दिरंगाईमुळे आज ३१ ऑगस्टला पुन्हा एकदा प्रवाशांची गैरसोय झाल्याचे समजतेय. सकाळी ७ वाजल्यापासून हार्बर लाईन पूर्णपणे ठप्प होती. ७ वाजल्यापासूनच वाशी ते मानखुर्द दरम्यान झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे प्रवाशांना कामावर जाण्यासाठी प्रचंड उशीरही झाला आहे. आज सकाळीच नेमकं असं काय घडलं पाहूया.